#HookTok
Home
Profiles
About
Hashtag
#chhatrapatisambhajimaharaj
Instagram.com
Chhatrapati Shivaji Maharaj™ | Great Marathe™ @great_marathe
गोव्याच्या व्हाइसरॉयने पोर्तुगालला आपल्या राजाला एका पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाविषयी लिहले आहे त्या पत्रात तो लिहतो- "शिवाजीने कोकणातील अनेक देसायांना आपले अंकीत केले आहे आणि आता तो फोंडा महालात आमच्या हद्दीपासून जवळ येऊन पोहचला आहे. चातुर्य, पराक्रम, चपळता आणि लष्करी बुद्धी याबाबतीत शिवाजीची तुलना करायची असेल तर ती सीझर आणि सिकंदर यांच्याशी करावी लागेल. तो नाही अशी एकही जागा नाही, तो सबंध आशियाशी युध्द करत आहे. मोगल बादशाहाजवळ लक्षावधी सैन्य आहे पण ह्या सैन्याला ही तो जुमानत नाही. जमीनीप्रमाणे समुद्रावरही त्याचा दरारा आहे. आम्हाला त्याच्या आरमाराची भीती वाटते " आपल्या पराक्रम आणि बुद्धीकौशल्याने परकीय सत्तानांही भुरळ पडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा...! . . . ! जय शिवराय, जय शंभुराजे...! 📸/🎥 : DM for credit/removal
#great_marathe
#the_royal_96k_maratha
#shivajimaharaj
#sambhajimaharaj
#chhatrapatishivajimaharaj
#chhatrapatisambhajimaharaj
#chatrapati_shivajimaharaj
#chatrapati_sambhajimaharaj
#chhatrapati_shivaji_maharaja
#maharaj_mauli
#sambhajinagar
#dharashiv
#shivajimaharajhistory
#chhatrapati
#maratha
#maharaj
#maharashtrian
#maharastra
#marathi
#marathaempire
#raje
#history
#marathawarrior
#raigad
#pune
#mumbai
#instagram
#maharashtra_clickers
#maharashtra_desha
#maharashtra_ig
#great_marathe
#the_royal_96k_maratha
Location: महाराजांचा महाराष्ट्र
© All right reserved, Hash HookTok Ltd 2024
Browse Instagram anonymously and without authorization